निसर्ग सौंदर्य कविता कुसूंबी मूरा १९



        निसर्ग सौंदर्य
आभाळी घनश्याम  काळेभोर
वसुंधरा दिसे  हिरवीगार |
संधीप्रकाशाचा खेळ सुरू
ढग पांढूरके पळती वारु |
माथ्याची वळणाची वाट
मस्तच शोभते ललाट |
पवनचक्कीची एक रांग
समीरणाची ऊर्जा यथासांग |

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड