निसर्ग सौंदर्य सूर्योदय कविता भीमाशंकर १६
अरुणोदय झाला
वनातील सूर्योदय
वनातील सूर्योदय
प्रथमच पाहिला
तांबूस किरणे प्रकटली
नभी गुलालाची उधळण झाली
पुलकित कोवळी किरणं आली
वृक्षराजी उजळून निघाली
चैतन्याची पखरण झाली
तेजाची चेतना उजळली
भीमाशंकर जंगलातील सूर्योदय
Comments
Post a Comment