निसर्ग सौंदर्य जंगलनदी कविता ४२




जंगलातील नदी

आसमंती धवल ढग दिसलं
भासे जणू विमान संचारलं
घनदाट जंगल हिरवेगार
नदीचं पात्र निळेशार

नजाकत हस्त ओंजळीची
बिकटवाट डोंगररांगेची
पायथ्याला जलतरंग स्पर्शे
दृश्यमान पाहूनी मोद हर्शे
काव्य पुष्प ४२

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड