निसर्ग सौंदर्य वासोटा डोंगररांगा कविता १८


          डोंगररांगा
सह्याद्रीच्या राकट कणखर डोंगररांगा
गगनाच्या कानी ललकारी सांगा
कडे कपारीतील ऐश्वर्यसंपदा
घनदाट हिरवी वृक्षसंपदा

 उंच सुळके, निसरडी कातळ वाट
भ्रमंतीला खुणवी जंगलवाट
निसर्गाचा हा अमूल्य ठेवा         
नव्या उमेदीने सतत पहावा

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड