निसर्ग सौंदर्य कविता वासोटा १७




         वासोटा किल्ला

सह्याद्रीच्या उंच कड्यात
  डोंगर रांगेच्या कुशीत
     घनदाट जंगलात
   वृक्षांच्या बाहुपाशात
 दिमाखदार शोभतोय वनदुर्ग
  पर्यटकांच्या भ्रमंतीचा स्वर्ग                           
निळाभोर नितळ शिवसागर
नौकानयनातून जलविहार
दाट छायेची नागमोडी पायवाट
अवघड चढणाची कातळवाट
आकाशपाण्या मधे डोंगर
 भटकंतीला पाहिजे जिगर

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी