निसर्ग सौंदर्य कोंढावळे ओढा ३४
ढगांची दाटी
सरी कोसळती
सरी कोसळती
रानोवनी डोंगरमाथी||
मेघांचा चाललाय
मेघांचा चाललाय
पाठशिवणीचा खेळ
भर दुपारी दिसतेय
रमणीय सांजवेळ ||
कड्यावरुन कोसळते पाणी
रानावनातनं धावतं पाणी
त्याच वेगे ओहळ वाहती
संचय साठा अधिक करती ||
रेखीव रचाई तालबांधाची
हिरवी झालर ओढ्याकाठची
ऐल तिरी भात लागणी
पैलतिरी धान पेरणी ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३४
कड्यावरुन कोसळते पाणी
रानावनातनं धावतं पाणी
त्याच वेगे ओहळ वाहती
संचय साठा अधिक करती ||
रेखीव रचाई तालबांधाची
हिरवी झालर ओढ्याकाठची
ऐल तिरी भात लागणी
पैलतिरी धान पेरणी ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३४
Comments
Post a Comment