सूत्रसंचालन शुभविवाह



     *सस्नेह निमंत्रण
दोन कुटुंबातील ऋणानुबंधाच्या गाठी,त्रिरत्नांच्या पवित्र धाग्याने गुंफणारा सोहळा, चांदण्याची शितलता, सागराची विशालता, पृथ्वीचे औदार्य, आपल्या आशिर्वादात गोवून वधु-वरांस शुभाशिर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण  सहकुटुंब सहपरीवार विवाह सोहळ्यास उपस्थित  राहिलात त्याबद्दल आपले ह्रदयपुर्वक स्वागत
💥💥💥🕹🕹💥💥
शुभविवाह सोहळा
एक क्षण पहिला प्रहर
एक क्षण मेंदीचा बहर
एक क्षण लगीन घाई
एक क्षण वाजे सनई
एक क्षण अंतरपाठ
एक क्षण रेशीमगाठ 
    मुहूर्ताचा हा क्षण जणु काही आनंदाचा क्षण 
म्हणूनच हजर राहिले प्रत्येक जण 
🌹🌹🌹💫💫🌹💫
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सगेसोयरे इस्ट मंडळी येवून 
शोभा वाढवावी मंडपाची 
   माथ्यावरती पडूद्या अक्षता 
तुमच्या शुभेच्छा रुपी आशीर्वादाची 
💐💐💐💐💐
🌺🌺🌺🌺🌺🌺🔥🌈
नवदाम्पंत्याच्या सहजीवनाच्या 
नवपर्वाचा शुभारंभ 
तुमच्या साक्षीने संपन्न होतोय ,
आपले आगमन हेच 
आमच्यासाठी सन्मानाचे  आहे.
🎭🎭🎭🎭🎭
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
विवाह एक बंधन ,
एक कर्तव्य 
एक नव नातं ,
एक जाणीव  
एक नव्याने जुळणारी रेशीमगाठ,
एक स्वप्न दोन लोचनांचे 
एक हुरहुर दोन मनांची 
एक पाऊल सात पावलांचे
आनंद सोहळा तरल भावनांचा 
आविष्कार संपन्न होतोय 
मंगलमय विवाह सोहळ्याचा.....
 आपण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले हार्दिक हृदयपूर्वक हार्दिक स्वागत ...।

🌷🌷👌🏽👌🏽🌷🌷🌷
 वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ 
निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा.....
💎💎💎
💥💥💥💥💫💥💥
मांगल्याचा क्षण हा आला.
ऋणानुबंध अवचित जुळला
सप्तसुरांच्या मधूर स्वरांनी 
आसमंत हा बहरून गेला ।
या शुभ समयी आपण आला 
वधुवरांना शुभाशिर्वाद  देण्या 
अखंड राहू द्या प्रेम आम्हावरी ,
हेच स्वागतम् आपणाला.........

📚📚📚🎆🎆🎆🎆

निमंत्रण दिले लग्नाचे ,हळदकुंकवाच्या रंगाचे  ।
हार फुलांच्या सुगंधाचे ,सनई चौघड्यांच्या सुरांचे ।
तुतारीच्या निनादाचे ,देवदेवतांच्या जयघोषणांचे   ।
दोन घराण्यांच्या मिलनाचे,अक्षतारूपी आशिर्वादाचे ।।
🌷🌷🌷🌷🌷
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
या दोघांवर अक्षदा  पडो तुमच्या शुभाशिर्वादाची 
आपली उपस्थिती मंगल सोहळ्यात आनंदी क्षणाची ।।।।
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼
विवाह दोनजीवांचे मधूरमीलन 
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात 
नवजीवनात केलेले पदार्पण  ।
सुखस्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजुक उन्मीलन ,
सासर-माहेरच्या नात्यांची 
मंगळ सुत्रात बांधलेली पवित्र गुंफण  ।
नवदाम्पंत्याच्या सहजीवनाच्या 
नुतन पर्वाचा शुभारंभ  ।
यासाठी हवेत शुभाशिर्वाद व  
शुभेच्छांची रम्य पखरण  ।
म्हणूनच या शुभविवाहाचे निमंत्रण ।।
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬

🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
गणरायाच्या वरदहस्ताने,कुल देवादिकांच्या आशिर्वादाने ,जयमल्हाराच्या कृपाप्रसादाने ,मंगल सुक्तांच्या उद्घोषणेत ,मंगलाष्टकांच्या स्वरात, 
अक्षदांच्या मुक्त उधळणीत ,सुवर्ण शिंपल्याच्या पवित्र बंधनाने ,मंगळसुत्राच्या शृंखलेत आज चिरंजीव विजयीभव------------ चिरंजीव सौभाग्य कांक्षीणी विजयीभव ---------    हे गृहस्थाश्रमाच्या दालनात  प्रवेश करीत आहेत.
त्यांच्या संसार रूपी महासागरातील जीवनप्रवासाच्या प्रेमनौकेस प्रारंभीच्या शुभेच्छा व आशिर्वाद हवेत म्हणून आमच्या स्नेहाच्या विनंतीस मान देवून आपण उपस्थितीत राहिलात त्याबद्दल हार्दिक स्वागत 
💥🌹💥

वधुवरांस शुभेच्छा देण्यासाठी पैपाहुणे,आप्तेष्ट,नातेवाईक, मित्रमंडळी,भावकी व ग्रामस्थ उपस्थित झालेबद्दल हार्दिक स्वागत ....
कृषी,शिक्षण,समाजकारण,अर्थकारण,राजकारण, सहकार,व्यापार व सेवा क्षेत्रातील सन्माननिय महनिय मान्यवरांचे शुभ आगमनाबद्दल हार्दिक स्वागत व ह्रदयपुर्वक सन्मान |
💐💐💐💐💐💐

लग्न (कविता)

दारी मांडव सजला होता
सनई चौघडा वाजत होता
वरमाई अन वरबापाचा
तालच सगळा वेगळा होता

नवरीबाई लवकर उठल्या
लग्नादिवशी लवकर नटल्या
कलवऱ्यापन गोळा झाल्या
साऱ्या मिळुनी हासत सुटल्या

नवरी लाजे क्षणाक्षणाला
भाव आणुनी मनामनाला
घर सोडायचे आज तिला 
अश्रु आले मग तिज नयनाला

थोड्याच वेळात  मग गडबड झाली
नवरोबाची आली स्वारी
भेटीगाठी घेण्यासाठी 
चालु झाली सर्व तयारी

वेशीवरती नवरदेव आला
एकत्र झाले सारे गावकरी
वेशीत घेतलं नवरोबाला
भेटुनी दिलं नारळ पान सुपारी

देव देव करुनी जोडा 
हळदीसाठी मंडपात आला
जानवस्यातल्या सुहासिनींना
हळदिचा तो मान मिळाला

हळद लागता पंगत बारी
नवरदेवाला सजवायची तयारी
नवरीसुद्धा लाजत नटते
करुन साज श्रुंगार भारी

श्रिवंदन चालु झाले
वरहाडी पुढे नाचु लागले
घोड्यावर सावरत बसुन
नवरोबाचे मन रंगले

ब्राम्हणबुवा करतात घाई
नवरदेव कसा येत नाही
वेळ झाली लग्नाची आता
पोषाख पुकारत होते व्याही

लग्नाला सुरवात ही झाली
मंगलाष्टका म्हणु लागली
आली लग्न घटका म्हणताच
वाजंत्र्यांची गडबड झाली

एकदाचे ते लग्न लागले
वेळ झाली निघण्याची
पाय निघेना नवरीला आता
कड ओलावली पापण्यांची

समजुत घालता वरबाप वरमाई
त्यांची पण दमछाक होई
मुलगी आता जाणार आपली
मन दुखाने भरुन येई

मुलगी गेली तिच्या घरी
ओसाड पडला मांडव दारी
लग्न गाठ ही पडली आता
नांदो सुख सौख्य भारी
______________
लक्ष्मण शिर्के
[08/05 7:08 pm] ravindralatinge552730: 
ब्रह्म सुतामध्ये गाठ बांधली सात जन्मांची, पृथ्वीतलावर जोडी शोभते xxx व xxx ची
पुर्व जन्माची पुण्याई xxx घराण्याची, कन्या देउनी वाढविली कीर्ती नावाची
पुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची, इंद्राची परी तशी सून शोभते xxx घराण्याची
सगे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची
माथ्यावरती पडूद्या अक्षता तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची
[08/05 7:20 pm] ravindralatinge552730: 
💐🌿🚩💐🌿🚩

विश्वा दिली  ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी । 
तुकोबांनी केला संसार पांढरी ।
छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवला स्वराज्याचा झेंडा । असा महाराष्ट्र धर्म राजवेडा ।
याच मातीतील अभंग नाती-गोती । 
XXXX आणि XXXX परिवाराकरिता आपल्या अक्षदा पाडाव्यात वधू वरांच्या माथी🍓

        🎁शुभविवाह🎁

आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान । 
दोन जिवांना जोडणारा प्रेमाचा धागा ।।
अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध । 
साता जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा ।।
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादाशिवाय अपूर्णच । म्हणूनच या मंगलप्रसंगी आपली उपस्थिती हवीच
म्हणून आपले पणाचे निमंत्रण

लग्न म्हणजे जुळलेले बंध । लग्न म्हणजे नवे अनुबंध ।।

विवाह, सुख दुःखातील आजन्म सोबत, सुरांची साथ, हवीहवीशी संगत

सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची ।
पृथ्वीतलावर जोडी शोभे xxxx – xxxx यांची ।
ईश्वराने गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्माची पुण्याई xxxx – xxxx घराण्याची ।
सहपरिवारासह येऊन शोभा वाढवावी मंडपाची, वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावा हिच आपणास सस्नेह विनंती ।।
🌿🍫💐🍫💐🍫🌿💐🍫
[09/05 9:09 am] ravindralatinge552730: आयुष्य म्हणजे सुखदुखाच्या ऊनसावलीचा लपंडाव , घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावपळीच्या लपंडावातुन मार्गक्रमण करावे लागते...
बालपणानंतरचा संस्कार शुभविवाह...
एक आनंदोत्सव,पवित्र सहधर्माकरण,कर्तव्याचे व्रत ....
आप्तेष्ट,मित्रगण,पैपाहुणे आणि हितचिंतकांच्या समक्ष सुखकर भाग्यशाली व यशदायी शुभेच्छा लाभाव्यात म्हणून आपले पणाचे निमंत्रण......
[09/05 9:50 am] ravindralatinge552730: विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालन


वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभः !निर्विघ्नम् करूमे देव, सर्व कार्येषु सर्वदा !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सुस्वागतम् ! सुस्वागतम् !! सुस्वागतम् !!!
आगतम् ! स्वागतम्  !! सुस्वागतम्  !!!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सुंदर जिसके नामसे, पूर्ण हो सभी काम !
उपस्थित सभी अतिथियोंको----- परिवार का कोटी कोटी प्रणाम  !!
----------------------------------------------
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
     जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ.., ज्या महापुरुषाणं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी  महाराज .., ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न लीलया खांद्यावर घेतलं-पेललं,  ते राजे स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे.,विघ्नहर्ता श्री गणपती,आमचं आराध्य दैवत जयमल्हार, भगवान श्री जिव्हेश्वर 
          या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करुन (इथे आपल्या देवाचे नाव घ्यावे)--------- च्या वरदहस्ताने,  अक्षतांच्या सुखद वर्षावाने, सनईच्या मंजुळ सुराने,  सप्तपदीच्या प्रदक्षिणेने, मंगळसूत्राच्या पवित्र बंधनाने,  पार पडणाऱ्या शुभविवाह सोहळ्यास आपण उपस्थित झाले आहात. त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत..
---------------------------------------------

     श्री श्री श्रीमंत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रणझुंजार महाराष्ट्राच्या पुण्यनगरीत...., श्री संतांच्या या पावन भूमित ..., ------------- च्या आशिर्वादाने,  मराठमोळ्या वातावरणात,  सनईच्या सुरेल स्वरात..
पडता पाऊले तुमची, शोभा वाढे मंडपाची  !
माथ्यावरती पडोत अक्षता, तुमच्या आशिर्वादाची  !!
➖➖➖➖➖➖➖➖➖
      काय चमत्कार आहे, कोण कोणाजवळ येतो.
जिथे ज्यांचे भाग्य असते, तिथेच त्यांचा  शुभविवाह होतो...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      मंडळी,
      भारतीय संस्कृतीत संस्काराला खूप महत्त्व  आहे. भारतीय संस्कृतीत जे सोळा संस्कार सांगितले आहेत,  त्यापैकी पंधरावा संस्कार म्हणजे 'विवाह'. मानवी जीवनात 'विवाहसोहळा' हा संस्कार विधी अत्यंत महत्वाचा मानला जातो....
➖➖➖➖➖➖➖➖➖
 आजी सोनीयाचा दिनू  ! वर्षे अमृताचा घनू  !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         ---------- परिवार म्हणजे --------- येथील (गावाचे नाव) नामांकित परिवार..
सर्वांच्या सुखादुखामध्ये सहभागी होणारा परिवार... सर्वांना वेळोवेळी मदत करणारा परिवार .. आणि ह्या परिवारातील हा विवाहसोहळा संपन्न होत असताना तेवढ्याच आपुलकीने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात..
        तसं पाहायला गेलं तर हा विवाह सोहळा काही क्षणांचा आहे. आणि आपली उपस्थितीही काही क्षणांची आहे. परंतु आपली उपस्थिती, आपले प्रेम, आपले आशिर्वाद आणि शुभेच्छा -------आणि ----- परिवाराला जन्मोंजन्मी पुरेल एवढ्या आनंदरुपी प्रेम देणाऱ्या.....
हा आनंद , हा स्नेह , हे प्रेम, हा सन्मान लाभावा म्हणूनच या दोन्हीही परिवाराच्या वतीने आपणांस आग्रहाचं, आपुलकीचं निमंत्रण देण्यात आलं.... तेवढ्याच आपुलकीने आणि आग्रहाने सर्वचजण सहकुटुंब,  सहपरिवार,  ईष्ट मित्रांसह या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहात. म्हणूनच आपलं मनःपूर्वक स्वागत... 
🍓🍓🍓🍓🍓🏵💐🌿💐
आनंदमयी शुभविवाह 
श्रींची सिद्धता कुलदैवताची कृपादिव्यता ,अग्नीहोमाची तेजस्वीता,वेदमंत्राची पवित्रता,सुमनांचा सुगंध, मंगलवाद्यांचा पवित्र ध्वनी, दोन कुळांचे ऋणानुबंध असा हा मंगलसोहळा तुमच्या आशीर्वादाने पुर्ण जावा यास्तव दिलेल्या निमंत्रणाचा स्विकार करून आपण आलात याबद्दल आपले स्वागत...🌿🌿🍫🌿🍫
💐🌹💐🌹💐🌹🍫💐🌹
चिरंजीव सौभाग्य कांशिनी.......
ती जन्माला येतानाच घेऊन आली प्रेम आणि माया...
तिच्या येण्यानं घराला घरपण आलं....
उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं उमटली...
समृध्दीचा संकेत देणारी..
ती म्हणजे लळा....ती म्हणजे जिव्हाळा.....
दिवस पाखरांसारखे भुर्रकन उडून गेले.
डोईवरचा खानदानी पदर ढळू न देता आज ती सासरी जातेय..
डोळ्यात आठवणींच्या पाकळीचे प्रतिबिंब दिसतेयं...
🔖🎈🔖🎈🔖🎈🔖🎈
आज शुभविवाह
नवी भाषा,नवी आशा,नवे नाते,नवी दिशा..
आता लहानपण हटणार..
गावही सुटणारं.
डोळ्यात आईच्या मायेचं काजळ.
गाली आठवणींचा ओघळ 
बहिणीसाठी भावाची तळमळ..
एवढचं नातं सोबतीला.......|
आपल्या शुभाशीर्वादाच्या बळावरचं या स्वप्नांच्या वाटेवर तिला जे जे हवं..ते ते मिळणार आहे... म्हणूनचं आपणास या मंगल सोहळ्याचे निमंत्रण..।।

🍬🍬🎊🍬🎊🍬🎊🎊🍬🎊
वधूवराचे स्टेजवर आगमन झाले वर

सनईचा मंजुळ स्वर अन् त्यात मिसळला वाद्यांचा गजर 
मंगलमय कुंकूम अन् त्यावर उमटलेली सोनपावलं....।
सुगंधाने भरलेलं वातावरण अन् आप्तेष्टांची लगबग..।
प्रसन्न हास्य अन् पापण्यांवर नव्या जीवनाची  सुखसमृद्धीची अनंत  स्वप्ने घेवून ..
प्रवेश करत आहेत इवल्याशा घरट्यात.. जे सजलं आहे आपल्या ऋणानुबंधाच्या धाग्यांनी ..
घरटं उभारण्यासाठी त्यांना हवे आहे पंखात बळ आपल्या आशीर्वादाचे.।....

    धन्यवाद


🍫🌹🍫🌹🍫🌹🍫🌹🍫🍫🌹🍫🍫🌹 **सस्नेह निमंत्रण
दोन कुटुंबातील ऋणानुबंधाच्या गाठी,त्रिरत्नांच्या पवित्र धाग्याने गुंफणारा सोहळा, चांदण्याची शितलता, सागराची विशालता, पृथ्वीचे औदार्य, आपल्या आशिर्वादात गोवून वधु-वरांस शुभाशिर्वाद देण्यासाठी                                          आपण सर्वजण  सहकुटुंब सहपरीवार विवाह सोहळ्यास उपस्थित  राहिलात त्याबद्दल आपले ह्रदयपुर्वक स्वागत
[27/11/2017 9:10 am] ravindralatinge: 💥💥💥🕹🕹💥💥शुभविवाह सोहळा
एक क्षण पहिला प्रहर
एक क्षण मेंदीचा बहर
एक क्षण लगीन घाई
एक क्षण वाजे सनई
एक क्षण अंतरपाठ
एक क्षण रेशीमगाठ 
    मुहूर्ताचा हा क्षण जणु काही आनंदाचा क्षण 
म्हणूनच हजर राहिले प्रत्येक जण 
🌹🌹🌹💫💫🌹💫
[27/11/2017 9:12 am] ravindralatinge: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सगेसोयरे इस्ट मंडळी येवून शोभा वाढवावी मंडपाची 
   माथ्यावरती पडूद्या अक्षता तुमच्या आशीर्वादाची 💐💐💐💐💐
[27/11/2017 9:16 am] ravindralatinge: 🌺🌺🌺🌺🌺🌺🔥🌈नवदाम्पंत्याच्या सहजीवनाच्या नवपर्वाचा शुभारंभ तुमच्या साक्षीने संपन्न होतोय ,आपले आगमन हेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.🎭🎭🎭🎭🎭
[27/11/2017 9:26 am] ravindralatinge: 🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇विवाह एक बंधन ,एक कर्तव्य एक नव नातं ,एक जाणीव  एक नव्याने जुळणारी रेशीमगाठ,
एक स्वप्न दोन लोचनांचे एक हुरहुर दोन मनांची 
एक पाऊल सात पावलांचे
आनंद सोहळा तरल भावनांचा आविष्कार संपन्न होतोय.....
यास्तव आपण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत...।


🌷🌷👌🏽👌🏽🌷🌷🌷
[27/11/2017 9:30 am] ravindralatinge: वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ 
निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा......💎💎💎
[28/11/2017 10:00 pm] ravindralatinge: 💥💥💥💥💫💥💥मांगल्याचा क्षण हा आला.
ऋणानुबंध अवचित जुळला
सप्तसुरांच्या मधूर स्वरांनी आसमंत हा बहरून गेला ।
या शुभ समयी आपण आला शुभाशिर्वाद  देण्या 
अखंड राहू द्या प्रेम आम्हावरी ,हेच स्वागतम् आपणाला.........
[28/11/2017 10:07 pm] ravindralatinge: 📚📚📚🎆🎆🎆🎆निमंत्रण दिले लग्नाचे ,हळदकुंकवाच्या रंगाचे  ।
हार फुलांच्या सुगंधाचे ,सनई चौघड्यांच्या सुरांचे ।
तुतारीच्या निनादाचे ,देवदेवतांच्या जयघोषणांचे   ।
दोन घराण्यांच्या मिलनाचे,अक्षतारूपी आशिर्वादाचे ।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[28/11/2017 10:10 pm] ravindralatinge: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺या दोघांवर अक्षदा  पडो तुमच्या शुभाशिर्वादाची 
आपली उपस्थिती आनंदी क्षणाची ।।।।
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
[28/11/2017 10:21 pm] ravindralatinge: 💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼
विवाह दोनजीवांचे मधूरमीलन 
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण  ।
सुखस्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजुक ,
सासर-माहेरच्या नात्यांची मंगळ सुत्रात केलेली पवित्र     गुंफण  ।
नवदाम्पंत्याच्या सहजीवनाच्या नुतन पर्वाचा शुभारंभ  ।
यासाठी हवेत शुभाशिर्वाद व  शुभेच्छांची रम्य पखरण  ।
म्हणूनच या शुभविवाहाचे निमंत्रण ।।
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬
[28/11/2017 10:34 pm] ravindralatinge: 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫गणरायाच्या वरदहस्ताने,कुल देवादिकांच्या आशिर्वादाने ,जयमल्हाराच्या कृपाप्रसादाने ,मंगल सुक्तांच्या उद्घोषणेत ,मंगलाष्टकांच्या  स्वरात, अक्षदांच्या मुक्त उधळणीत ,सुवर्ण शिंपल्याच्या पवित्र बंधनाने ,मंगळसुत्राच्या शृंखलेत आज चिरंजीव विजयीभव-      ----      ------- चिरंजीव सौभाग्य कांक्षीणी विजयीभव ---------    हे गृहस्थाश्रमाच्या दालनात  प्रवेश करीत आहेत.
त्यांच्या संसार रूपी महासागरातील जीवनप्रवासाच्या प्रेमनौकेस प्रारंभीच्या शुभेच्छा व आशिर्वाद हवेत म्हणून आमच्या स्नेहाच्या विनंतीस मान देवून आपण उपस्थितीत राहिलात त्याबद्दल हार्दिक स्वागत 💥🌹💥🌹💥🌹
[28/11/2017 10:41 pm] ravindralatinge: वधुवरांस शुभेच्छा देण्यासाठी पैपाहुणे,आप्तेष्ट,नातेवाईक, मित्रमंडळी,भावकी व ग्रामस्थ उपस्थित झालेबद्दल हार्दिक स्वागत ....
कृषी,शिक्षण,समाजकारण,अर्थकारण,राजकारण, सहकार,व्यापार ,व सेवा क्षेत्रातील सन्मानिय महनिय मान्यवरांचे शुभ आगमनाबद्दल हार्दिक स्वागत व ह्रदयपुर्वक सन्मान 💐💐💐💐💐💐
[08/05 6:43 pm] ravindralatinge552730: लग्न 

लग्न म्हणजे एक समारंभ
लग्न एक रेशीमगाठ 
लग्न एक बंधन 
लग्न असते फणसासारखे 
बाहेरून काटेरी 
आतून गोड 
दिसायला काटेरी बंधन 
चाखायला गोड गरा
जसं फणसात शिरल्याशिवाय 
गरा मिळत नाही
तसं दोन मन मिळाल्याशिवाय 
संसार सुख मिळत नाही 
संसार टिकविण्यासाठी 
हवा नात्यात गोडवा 
हवा विश्वास जोडीदाराचा 
संसार असावा असा 
जणू काही बयाबाईचा खोपा 
[08/05 6:46 pm] ravindralatinge552730: दोन पाखरांची भेट निळ्या उंच आभाळी । स्वप्न मनातले त्यांच्या एक घरटं बांधुनी ।।
नव्या पर्वाची, अशी सुरवात दोघांची । ईश्वरचरणी नमन करुनिया ।।
एक सोहळा मोलाचा अन मोलाचं हे नातं । जणू नक्षत्रांचं देणं ह्या प्रिय धर्तीला ।।
चिमणा-चिमणीचा इथं थाटतो संसार । मन भरुनी तुमचे, यांस लाभू द्या आशिर्वाद ।।
[08/05 6:47 pm] ravindralatinge552730: विवाह ! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं एक जाणीव
एक नव्याने जुळणारी रेशीम गाठ ! एक स्वप्न दोन डोळ्यांचं
एक हुरहूर दोन मनांची, एक पाऊल सात पावलांची । खरंच हा उत्सव तरल भावनांचा

ऋणानुबंध ठाऊक नव्हते … एकमेकां शोधित होते । नाते तसे जुनेच होते !
आगमन झाले शुभयोगाचे … नाते जुळते दोन मनांचे । असे हे बंध रेशमाचे !
अथांग हा सागर संसाराचा … विवाह होतोय xxx आणि xxx चा । आशीर्वाद असो मान्यवरांचा !
आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे !!
[08/05 6:59 pm] ravindralatinge552730: 



Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी