चाचा नेहरू काव्य पुष्प--१३८




बालदिन, पंडित जवाहरलाल नेहरू जन्मदिन | विनम्र अभिवादन    
🌹☘️🌹☘️🌹☘️🌹
    मुलांचे मनोगत 
     
        चाचा नेहरू

कोटास शोभते गुलाबाचे फुल 
त्यांच्या आवडीचे हसरं मुल 
मुले म्हणजे भविष्य उद्याचे
विकसनशील स्वप्न भारताचे||

आम्हीच  सभेचे संयोजन करतो
'बालदिन 'जन्मदिन साजरा करतो
शाळेत बालसभा आयोजित करतो 
आम्ही प्रतिमा पूजन करतो ||

चित्र रेखाटतो,रंगभरण करतो 
त्यांच्या विषयी भाषण करतात
पुस्तक वाचून निबंध लिहितो 
काहीजण व्यक्तीरेखा साकारतात||

भारताचे पहिले पंतप्रधान 
त्यांच्या कार्यास आमचा प्रणाम 
डिसकव्हरी आॅफ इंडियाच्या 
संस्कृती लेखकास माझा सलाम ||
काव्य पुष्प १३८
 फोटो गेल्यावर्षीचा आहे....

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड