आई प्रतिष्ठान काव्य पुष्प-१५४
❄️आई प्रतिष्ठान,वाठार निंबाळकर,फलटण ❄️
(वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा )
मातृत्वाच्या स्मृती जपण्यासाठी
आई प्रतिष्ठान स्थापिले
शिक्षणवारीच्या उपक्रमशिल
शिक्षकांना पुरस्काराने गौरविले ❗
कोविड काळात सामाजिक
बांधिलकीचा वसा घेतला
कोवीड योध्दांना सॅनिटायझर
मास्क आणि खाऊ वाटला ❗
निबंध वक्तृत्व स्पर्धा घेऊनी
मुलांच्या कलांना दिला वाव
सामाजिक बांधिलकी जपणारे
प्रतिष्ठान म्हणूनी झाले नांव❗
सणउत्सव सांस्कृतिक परंपरेचे
आॅनलाईन रक्षाबंधन विषयाचे
राज्यस्तरीय काव्यलेखन
स्पर्धेचे
नेटके संयोजन झाले आयोजनाचे ❗
माझे कुटुंब माझी जबाबदारी
आॅनलाईन प्रश्नमंजूषा दारी
सुयश मिळवलेले झाले
सन्मानपत्राचे मानकरी ❗
मानवतावादी दृष्टी ठायी
आपले कार्य प्रेरणादायी
उठावदार कार्याच्या सर्जनशीलतेची
कौतुकास्पद थाप शाबासकीची ❗
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१५४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment