मांढरदेवाचे देवीचे कवन काव्य पुष्प ११०
मांढरगड निवासिनी श्री काळूबाई काळेश्वरी मांढरदेवी आईसाहेब माता....चरणी शतशः नमन काळेश्वरी आईसाहेब माता
मांढरगड निवासिनी श्री काळूबाई काळेश्वरी मांढरदेवी आईसाहेब माता..चरणी शतशः नमन काळेश्वरी आईसाहेब माता
नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗
श्रध्देच्या भक्तीने
करुया प्रवास
मांढरगड डोंगरी
मातेचा निवास |
दाट झाडीत आईचं देऊळ
पायऱ्यांच्या वाटेने दर्शनाला जाऊ
चैतन्याचे तेजोमय रुप पाहुनी
मनोभावे देवीला वंदन करु |
नवरुपात पुजूनी उपासना करुया
संबळाच्या गजरात आरती गाऊया
कृपाप्रसादाचा आशिर्वाद दायिनी
मंगल मांगल्याचे छत्र धारीनी |
दैत्यांच्या पाडावाला
देवीने घेतला अवतार
थोर अगाध महिमेचा
ऐकूया या कथासार |
काव्य पुष्प ११०
फोटो साभार फेसबुक
Jai Kalubai mata
ReplyDeleteशब्दचैतन्याचे मूर्तिमंत काव्य!
ReplyDeleteसुंदर रचना
ReplyDeleteछान 👍🙏🙏
ReplyDelete