नवरात्र उत्सव काव्य पुष्प ११४



🌾नवरात्र उत्सव दुर्गात्सव 🌱
नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗
दैत्यनिवारिनी .......
तुळजापूरची भवानीआई
करविर निवासिनी अंबाबाई
सप्तश्रृंगीगडावरची सप्तश्रृंगी देवी
माहूरगडची रेणूकादेवी ||
भावभक्तीची ........
माहेर पंढरीची रखूमाई 
गुंफा निवासिनी वैष्णोदेवी 
हंसवाहिनी सरस्वती 
कैलाश निवासिनी देवी पार्वती ||
सर्वांस्त्रधारिणी........
 कमलवसनी देवीलक्ष्मी 
 मुंबापूरीची महालक्ष्मी 
 पेठपारची श्रीराम वरदायिनी 
औंधनिवासिनी देवी यमाई ||
मंगलमांगल्याची..........
मांढरगडची मांढरदेवी काळूबाई 
वाई व कराड नगरीची कृष्णाबाई 
असले निवासिनी भवानी आई 
 खावलीची नवलाई खावलाई ||
ग्रामनिवासिनी...........
ओझर्डेची श्री पद्मावती देवी 
भुईंज निवासिनी महालक्ष्मी देवी
 कोंढावळेची सालपाई 
 मेणवलीची वाघेश्वरी देवी||

काव्य पुष्प ११४

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड