जलयुक्त शिवार कविता ७३








पाणलोट क्षेत्र विकास 
 जलयुक्त शिवार 

पावसाचं पाणी जमीनीत मुरायला
पाण्याची पातळी भूगर्भात वाढवायला 
वाटरकप स्पर्धेत सहभाग घेऊया 
एकमेकांच्या साथीनं श्रमदान करुया 

समतल चराची आखणी करुया 
डोंगर उतारावर चर धरुया 
कुणी खोदती,कुणी माती ओढती  
समतल चर तयार करती

शिक्षकांचे श्रमसंस्कार शिबीर 
जलयुक्त शिवारासाठी श्रमदान करुया 
पाणी अडवूया,पाणी जिरवूया
गावाला पाण्यानं समृद्ध करुया
काव्य पुष्प ७३

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड