कविता क्रांती दिन ५५
९ ऑगस्ट क्रांती दिन
९ ऑगस्ट क्रांती दिन
विनम्र अभिवादन
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात
आत्माहुती देणारे पलिते
सर्वस्वाचा त्याग करणारे
तेजस्वी क्रांतिकारक नेते
पेटविले यज्ञाचे अग्निकुंड
देहाची समिधा अर्पून
ब्रिटिशांच्या फौजेला सोडले
सळोकीपळो करुन
तयांचे हौतात्म्य स्मरुया
त्यागाची आहुती आठवूया
क्रांतीची ज्योत पेटवूया
शौर्यास प्रणाम करुया
स्वातंत्र्यलढ्यातील शौर्याला
अभिवादन करुया
देशाभिमानी क्रांतिकारकांना
वंदन करुया
काव्य पुष्प ५५
Comments
Post a Comment