छायाचित्र चारोळी जिद्द






उद्यासाठी .......
उरात हिम्मत बांधून उभं रहायचं
चिमणी सारखं घरटं उभारायचं 
आता रडायचं न्हाय तर लढायचं
येणाऱ्या आव्हानांना सामोरे जायचं....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे