छायाचित्र चारोळी धुक्यातला पाऊस




दाटं धुकं अन् रिमझिम पाऊस
अंगावर घेत भिजण्याची हौस|
थंडगार करतेय तनमनाला
जणू आनंदाचा पाझर ओलावला|

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे