छायाचित्र चारोळी छायाचित्र दिन





निसर्ग सौंदर्याचा जादूगार तो
दृश्यमानाने मनाला वेडावतो 
छबी स्मृतीपटलावर चितारतो  
क्षणात दृष्टीने छायाचित्र टिपतो

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड