पुस्तक प्रकाशन सोहळा आभार







भावकाव्यांनी सजली, नवी कोरी 'हिरवी पाती'...* 
*कृष्णा तीरावरी जपली, निसर्गप्रेमींची ही नाती...*
*'पाऊले चालती' बहू, प्रवास वर्णनांच्या सांगाती...*
*सारस्वत घडविती थोर, महाराष्ट्र भूमीची  माती...*
                                  रचना-श्री श्रीगणेश शेंडे
हिरव्या पातीच्या सहवासात सोनियांची पावले चालती
रवींद्र सरांच्या लेखनीतून सरस्वती बोलती.... 
                                                रचना-कवनप्रित 
माझ्या जीवनातील मंगलमय दिन .......
 सोनजाई डोंगर पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात 'हिरवी पाती' काव्यसंग्रह आणि 'पाऊले चालती' प्रवासवर्णन या द्विज अक्षरशिल्पांचे  मातापिता आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन संपन्न झाले.हा अविस्मरणीय क्षण साजरा करण्यासाठी झटलेल्या ज्ञात -अज्ञात आनंदयात्रींना मनपुर्वक वंदन. तसेच मित्र,नातेवाईक,पाहुणे आणि स्नेहीजणांनी फेसबुक ,व्हाटसअपवर प्रत्यक्ष संपर्क साधून कौतुक केलेत! अभिनंदन केलेत.त्याबद्दल आपले कृतज्ञतापूर्वक आभार !
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

https://youtu.be/5cctiL2Z1M0  
youtube news

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड