स्वातंत्र्यदिनाचा विजय असो...




स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना प्रणाम करतो.
बलिदानाचा रंग मी तिरंग्यात पाहतो .
पराक्रमाचा जयघोष कानात गुंजतो .
वंदे मातरम् म्हणताना ऊर अभिमानाने फुलतो...

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड