छायाचित्र चारोळी पाऊस





आभाळ भरून दाटती
ढग रिते होऊ लागती
सरीवर सरी सलगी करती
हलगीचा नाद धारा वाजवती....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी