छायाचित्र चारोळी नभांगण





गोफ विणला नभांगणी
काळ्या पांढऱ्या आभाळी
माथ्यावरुनी ढगांची सवारी
कापूस पिंजत पुढं निघाली



Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी