छायाचित्र चारोळी पाऊस धारा




ओथंबून भरलेलं आभाळ
रिते होवू लागले.......
भुईवर थेंबांची रांगोळी
उमटवू लागले.........

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड