छायाचित्र चारोळी नजर




नयनातील भाव वाचताना
मनात काहूर माजविते...
परिरंभाचा हात दिसताना
चेहऱ्यावर हास्य उमटते...

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड