अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन महिला बचत गट कोंढावळे यांच्या वतीने केक कापून ,खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला. यावेळी सुनील जाधव सरांनी तिरंगा ध्वज गीत सादर केले. मुख्याध्यापक रविंद्र लटिंगे सरांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगितले.यावेळी सरपंच धोंडिबा कोंढाळकर, माजी सरपंच आनंदा कोंढाळकर, मधूकर कोंढाळकर , कोंडिबा कोंढाळकर, रोहिदास कोंढाळकर, बचत गट अध्यक्ष व सचिव,शिक्षक आणि महिला उपस्थित होत्या
Comments
Post a Comment