छायाचित्र चारोळी जलप्रपात





जलप्रपात पाहाताना 

आठवण मनी तराळली  

त्या दिवसाच्या रौद्ररूपाची 

थराकता लक्षात आली ||


दगडधोंडे लोंढ्याच्या आवेगाने

कडेलोट केली शेतीभातीची

दरडीच्या पाऊलखुणा पाहूनी

उलघाल तगमग झाली मनाची||


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प