छायाचित्र चारोळी वडापाव
वडापाव
लज्जत तयाची रुचकर अन् चविष्ट
कित्येकांच्या भोजनाची गरज शमते
पावासोबत याचं मैत्रिचं नातं रुजतं
खमंग वासानं तोंडाला पाणी सुटते
वडापाव घ्यायला पडतात लयं कष्ट
खिशाला परवडेल इतका तो स्वस्त
मिरची चटणी सोबत खायला मस्त
चटकदार वडापाव लगेच होतो फस्त
Comments
Post a Comment