चारोळी दहीहंडी उत्सव

दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗ गोविंदा गोविंदा 



ऊनपावसाच्या श्रावणसरीत भिजूया 
एकजूटीने साहसी थरावरथर रचूया 
आपुलकीची दहीहंडी जल्लोषात फोडूया
गाण्याच्या तालावर उत्साहाने नाचूया ||

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड