छायाचित्र चारोळी उफारटा धबधबा





उफारट्या धबधब्याचे दुधाळ पाणी
हवेत उड्या मारुनी कारंजे उडविती...
जणू काही डोंगर कड्यावरती
आतषबाजीने भुईनळे फुटती ...

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी