ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते काव्य पुष्प-१६२
आपणास शतशःसलाम आणि मानाचा मुजरा❗🌹🙏🏻🌹
💫हार्दिक अभिनंदन❗
श्री रणजित डिसले सर ,ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते सर्वोत्तम शिक्षक
जागतिक ग्लोबल टिचर पुरस्कार
विजेते शिक्षक सन्माननीय रणजित
नव्या टेक्नोलॉजी तंत्राने
विद्यार्थी गुणवत्ता संवर्धित ||
सन्मान प्राथमिक शिक्षकाचा
नवतंत्र विकसित क्यू -आर कोडचा
गौरव प्राथमिक शिक्षणाचा
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा ||
अभिमानाचा गौरव आहे
श्री रणजित डिसले गुरुजींचा
अंतिम फेरीतील सहकाऱ्यांना
निम्मं बक्षीस बहाल करणाऱ्या दातृत्वाचा||
पहिलेच भारतीय शिक्षक
म्हणून मानांकित होण्याचा
आंतरराष्ट्रीय जागतिक पुरस्कारांवर
सोलापूरची मोहोर उमटविण्याचा||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment