माउंटन लेक सिटी काव्य पुष्प-१६९
☘️🍁☘️🍁🌿🍁🍃🌳
माउंटन लेक सिटी (लवासा )
डोंगराच्या कुशीत वसवली
माउंटन लवासा लेक सिटी
रमणीय दृश्याने मोहिनी घातली
निळ्या डोंगराच्या घडल्या भेटी |
दुतर्फा हिरव्या झाडीत इमले
डोंगराच्या मधे मनमोहक तळे
रफेट करायला सैर बोटींची
डिझाईन दिसते कलात्मकतेची|
मुक्तपणे भटकायला मस्तच ठिकाण
दृश्ये टिपायला सेतूचा बांध
मोबाईलवर दृश्यांना टिपले
मनाच्या गाभाऱ्यात साठवले |
रंगरुप पाहूनी सह्याद्रीच्या माथ्याचे
क्षण आनंदाने मजेत गेले
लय दिवसांची सफलता झाली
दोस्तांसंग मौजमजा केली|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Beautiful
ReplyDelete