छायाचित्र चारोळी थेंबाची नक्षी




पावसाच्या थेंबांच्या नक्षीचे दर्श 
फुलांफुलांवर अधोरेखित करतो..
मंद वाऱ्याच्या लकेरीचा स्पर्श
मोरपिसावाणी मोहरुन उठतो..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे