Skip to main content
निसर्ग सौंदर्य तिन्हीसांज धोभधरण २
तिन्हीसांज
कातरवेळी भरलेलं आभाळ |
वातावरण झालंय ढगाळ |
झोंबणारा थंडगार वारा |
जलावरी पावसाच्या धारा |
तिन्हीसांजेचा सहवास |
उद्याच्या स्वप्नांची आस|
काळे ढग निळेशार पाणी |
रमणीय दृश्य रंगावाणी |
जलाशयाच्या काठी |
निवांत क्षण हाती |
प्रतिक्रिया
Comments
Post a Comment