निसर्ग सौंदर्य रानशिवार कोंढावळे १

     



      रानशिवार
घन ओथंबून येती
रान ओलचिंब करती
     संतत धारा पडती
नाद वाद्याचा उमटती !
        शिवारातल्या रानी
भिजलेल्या  जमिनी
        केली  कुळवणी
 झाली वखरणी
         करी शेतकरी पेरणी
 खाचरात चिकल मळणी
व्हइल सुरू भातलावणी
    कृपा धर  देवावाणी !
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड