निसर्ग सौंदर्य कोंढावळे गाव १०




         कोंढावळे

डोंगराच्या पायथ्याशी
            कोंढावळे गाव
सालपाई माते नवसाला पाव
 डोंगर उतारावर शेती भाती
शेतकरी काबाडकष्ट करती
आंबाफणसाची दाटीवाटी
सुईर पळस बांधी शोभती
गवत पिवळे ,कुसळावरी
रानोमाळी अन् बांधावरी....

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
छायाचित्र कोंढावळे परिसर

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड