नदी
जंगलातील खळाळती सरिता |
अनेक ओहळांची एकता |
दुधाळता जलप्रवाह |
वाऱ्याचा आरोह |
वाद्याचा नादतरंग |
बघताना झालो दंग |
रान पाखरांचा किलबिलाट |
काय हा नदीचा थाट |
मनीचा मोर नाचू लागला |
निर्भेळ आनंद मिळू लागला...
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे, वाई
छायाचित्र लोकेशन जांभळी जंगल
Comments
Post a Comment