रानफुले
हिरवागार तुरा गुलाबी कडं |
डामडौल न्यारा मजेदार रुपडं |
फूले रुबाबदार ताठ बाणा |
खुलती फुले तव बघताना |
सौंदर्य फुलांचे दिसे छान |
रानातली नजाकत रुपवान |
गवत फुलांचा फुलोरा |
सुंदर दिसतेय धरा......
श्री रविद्र लटिंगे ओझर्डे वाई
छायाचित्र जांभळी नदी शिवार
Comments
Post a Comment