छायाचित्र चारोळी सुवर्ण वेध
हार्दिक अभिनंदन! सुभेदार नीरज चोप्रा
कौशल्यपणाला लावून सुवर्ण वेध
झाली अचूक उच्चांकी भालाफेक
भारताचा थोर सुपुत्र नीरज चोप्रा
सोनेरी हाताचा वीर सुभेदार नेक 🏅
अभुतपुर्व यशाने मिळविले
आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक
नेत्रदीपक कामगिरीने कोरले
सुवर्ण तालिकेत देशाला पदक🏅
अप्रतिम सर
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete