छायाचित्र चारोळी रक्षाबंधन
एक नातं विश्वासाचं, एक नातं प्रेमाचं|
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
संचित होईल प्रेमधन
नाजूक धाग्यात गुंफन
नात्यांच्या उत्कर्षाचा सण
आनंदीआनंदाने फुलले मन||
भावनेचे नंदनवन
सहृदयाचे स्पंदन..
नात्यांचे भावबंधन
माणुसकीला वंदन||
Happy Rakshabandhan#
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteछान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete