छायाचित्र चारोळी आकसलेला पाऊस






पाऊस आता चांगला आकसला
अन् ओढ लावून झाला पशार|
माना टाकल्या पेरलेल्या पिकांनी
गवताची रोपं झाली पिवळीशार||

Comments

  1. खरं आहे...दडी मारलेल्या पावसाने लवकर यावे...भरभरून बरसावे.

    ReplyDelete
  2. आतुरता आगमनाची
    मुसळधार वर्षावाची

    ReplyDelete
  3. धन्यवाद सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड