छायाचित्र चारोळी ध्यानस्थ भ्रमर





भ्रमर निपचित शांत बसला  
पर्णहीन फांदीच्या अग्रावर 
पंख पसरुनी केले सुखासन
तीट दिसे जणू हिरवाईवर

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी