छायाचित्र चारोळी नभ






आभाळ उतरले माथ्यावरी
पांघरली दुलई ढगांनी 
धूसरली हिरवी छाया
खेळ होई पाठशिवणी....

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी