छायाचित्र चारोळी फुलपाखरु








फुलपाखरू फुलासवे.....
क्षणात हसते क्षणात रुसते
क्षणात बसते क्षणात फिरते |
कधी भिरभिरते कधी नाचते  
कधी फेर धरुनी मुक्त बागडते|

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे