छायाचित्र चारोळी दुधाळ जलधारा





तलाव ओसंडतो ओथंबूनी
फेसाळतं जातं दुधाळ पाणी|
मनमोहक निसर्ग दृश्य पाहूनी
स्फुटतात ओठावर आनंद गाणी||

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प

गावच्या आठवणी-- सोंगे