छायाचित्र चारोळी फुलोत्सव







जागतिक वारसा फुलोत्सवाचा
रंगाविष्कार कोमल रानफुलांचा
सजला पुष्पमहाल निसर्ग उत्सवाचा
मनमोहक नजराणा दुर्मिळ फुलांचा

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड