छायाचित्र चारोळी पाऊस






हिरव्या भरजरी पर्णिकांत 
वाजतात थेंबांचे पडघम
प्रवाहतात ओढे ओहळ
उमटते सूरांची सरगम|

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....