छायाचित्र चारोळी निसर्गाची जादूई किमया
ऊनपावसाच्या रंगपटात
निसर्गाने कुंचला फिरवला
सोनेरी स्पॉटलाईट उमटला
टेकडी नजिकच्या गावात ||
कोण रंगकर्मी कोण नेपथ्यकार
कोण अभिनेता कोण कलाकार
निसर्ग सौंदर्याचा कोण जादूगार
नेत्रदीपक छबीचा कोण किमयागार||
छानच
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete