छायाचित्र चारोळी खेळ मजेचे विटी-दांडू





नजरेचा खेळ छान छान
हळू उडवून टोला हाण
रिंगणातून कोलवी विट्टी
झेलून करा त्याची सुट्टी ...

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....