छायाचित्र चारोळी प्रवाह नदीचा







खळाळता प्रवाह तटिनीचा
नितळ स्वच्छ वाहतं पाणी |
वाहताना दगडगोट्या वरुनी 
लयबद्ध नाद घुमतो कानी|


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे