छायाचित्र चारोळी निसर्ग





निसर्गाचा आविष्कार गंमतीदार
एक निष्पर्ण तर एक पालवीदार 
एक पानगळीनं भुंड 
तर एकावर फुलांची झुंबरं

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड