छायाचित्र चारोळी मेघांची दिंडी




आली दिंडी मेघांची
बरसली थेंब थेंब धारं
पीकं वाढती भक्तीची
माझी पंढरी शिवारं||



मेघांची आली वारी
झालं रिंगण भुईवरी
वात लहरी फेर धरी
थेंब होईल विणेकरी||

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड