छायाचित्र चारोळी-कुळवणी
कृषीदिना निमित्ताने शेतात घाम गाळून अन्नधान्य पिकविणाऱ्या समस्त जगाचा पोशिंदा अन्नदात्या बळीराजाला हार्दिक शुभेच्छा! आणि साष्टांग दंडवत! त्रिवार वंदन!
धारा वाढी मिरगाची
झालं ओलं शिवारं....
फण ओढी रेघोट्या
कुळव नांगरी वावार....
अप्रतिम👌
ReplyDelete